#maharastratourism Instagram Photos & Videos

maharastratourism - 12.3k posts

Top Posts

 • When you truly don't care what anyone thinks of you, you have reached a dangerously awesome level off freedom...
.
.
#vsit #calisthenics #workout

 • 1,126 8 6 hours ago
 • या किल्ल्याचे बांधकाम इ.स. १७६३ ते १७६५ या काळात झाले.दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सोनेरी गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर या गडाची बांधणी केली . म्हणून यास सोनेरीचा किल्ला असेही म्हणतात.मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी हा किल्ला आवर्जून पहावा..
११०० मीटर उंचीचा दूहेरी तटबंदीचा हा किल्ला दिवे घाटाच्या पूर्वेस अवघ्या ५ किमी अंतरावर वसलेला आहे. गडावर सोनेरी गावातील पायवाटेने अर्धा तासात पोहचता येते.... .
#akshaysarode

 • 6,479 22 19 February, 2019

Latest Instagram Posts

 • When you truly don't care what anyone thinks of you, you have reached a dangerously awesome level off freedom...
.
.
#vsit #calisthenics #workout
 • When you truly don't care what anyone thinks of you, you have reached a dangerously awesome level off freedom...
  .
  .
  #vsit #calisthenics #workout
 • 1,126 8 6 hours ago
 • Our founders Vineet Raina and Farah Muncherjee Raina had their own adventure this year by traveling to the beautiful location of Lonavala. They stayed at the beautiful 'The Machan' property which is located in the heart of the Nilgiri forests. The property is a completely eco-friendly sustainable resort where 80% of water is recycled. What more? You can go on a hiking trail, explore the surrounding, enjoy the spa or a much-needed meditation and yoga session. Perfect for a weekend getaway near #Mumbai
.
.
.
.

#PinkElephantJourneys #IncredibleIndia #maharastratourism #traveltales #TheMacchan #lonavala #mumbaitravellers #traveladdict

 • 57 2 15 hours ago
 • हरीचंद्रगड
.
.
.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्यद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर हि या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे के प्रतिक आहे.
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते.तसेच गडाच्या द्शिन बाजुने पुष्पावती व काळु या नद्या उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
.
.
.
.
.
.
.
.
.
#sahyadri
#harichandragad 
#gadkille 
#sahyadri_clickers 
#ancien 
#architecture 
#gadvede 
#maharastra_desha
#maharastra_ig
#maharastratourism
#india
#travel
#backpack 
#doyoutravelindiatour
#maharashtra 
#traveling
#travelers
#travelbug
#travelholic
#travelgramtourlife
#travelinggram
#travelphotography
#exploring
#explorer
#wanderer
#wanderlust

 • 83 2 19 March, 2019