#maharashtra Instagram Photos & Videos

maharashtra - 2.5m posts

Top Posts

Latest Instagram Posts

 • 2 1 6 minutes ago
 • "ऐका हो ऐका.... ऐका हो ऐका...
समस्त महाराष्ट्रवासियांनो ऐका !"
"मुख्यमंत्री साहेबांच्या कृपेने...
आणि पशुधन विकास मंत्र्यांच्या आदेशाने...
कळविण्यात येत आहे...
प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रात...
होय... आपल्याच महाराष्ट्रात...
LSS ना LDO पदी बढती देण्याचा..
तुघलकी निर्णय लादण्यात येत आहे हो...
सरकारच्या दृष्टीने पशुवैद्यक विद्यार्थी...
जे 12 नंतर NEET आणि नंतर...
साडेपाच वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करतात...
यांच्या पेक्षा 10 पास आणि 2 वर्ष LSS चा
डिप्लोमा करणारे जास्त लायक आहेत हो...
सरकारला सुचलिय विलक्षण कल्पना...
पशुवैद्यकांची करताहेत वल्गना...
सरकारच्या या निर्णयाचा....
निषेध...निषेध...आणि निषेध....
ऐका हो ऐका.... ऐका हो ऐका...
समस्त महाराष्ट्रवासियांनो ऐका !
भलतचं काय रे भलतचं काय...
सरकारने दिलेत कासवाला पाय... शब्दांकन:- अक्षय कांबळे.
Insta:-@_______chetas

#kavita #WordPress #marathikavita #marathipoems #kavi_navneeta #famouspoets #writer #truewords #Maharashtra_ig #Marathimulgi #maharashtra #mumbai #india #pune #marathi #nashik #ig #kolhapur #motivationalquotes #marathipoems #writersassociations #marathiactress #marathiactors #marathiwood #instashayarilovers #writersofinstagram #featured #motivation

 • 10 0 6 minutes ago
 • 3 1 7 minutes ago
 • आज मुंबईत पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यातील भाषणात महत्वाचे मुद्दे:(1)
▪गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही पण तरीही मनसे एक सीट दोन सीट लढवणार असे तर्क लढवायला माध्यमांनीच सुरुवात केली. त्यानंतर मी जाहीर केलं कि 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०१९ लोकसभा निवडणूक लढणार नाही', लगेच सुरु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार.
▪पण माझा २०१८ चा पाडवा मेळावा आठवा, मी म्हणालो होतो देशातील सर्व पक्षांनी मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात एकत्र यायला हवं. हे बोलणारा पहिला नेता मीच होतो, मग कसली भीती असेल? संपूर्ण विचार करूनच मी ते आवाहन केलं होतं. त्यामुळे भूमिका स्पष्ट होती.
▪मी अजित पवारांना आणि अशोक चव्हाणांना बोललो की मी तुम्हाला कधी सीट्स मागितल्या, कधी युतीची चर्चा केली? ह्यावर ते म्हणाले नाही. मग मी विचारलं मग तुम्ही माध्यमांसमोर का वाट्टेल तशा प्रतिक्रिया देत होतात?
▪माझ्यासाठी पक्ष आत्ता पक्ष महत्वाचा नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे? त्यासाठी पक्ष, नेते हे महत्वाचे नेते नाहीत. मी ह्या पुढे ज्या सभा घेणार आहे तिकडे मी मोदी-शाहच्या विरोधात बोलत राहणार.
▪नरेंद्र मोदी हे कसलं चौकीदार मोहीम चालवत बसलेत, जरा मोठा विचार करा, ह्यांच्याकडे काही दाखवण्यासारखं नाही म्हणून हे चौकीदार कॅम्पेन आहे,
▪सरकारने रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख कोटींची मागणी केली आणि ह्या मागणीला तेंव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल ह्यांनी विरोध केला म्हणून त्यांना जावं लागलं. म्हणजे ह्या सरकारकडे पैसे नव्हते आणि हे युद्ध करायला निघाले होते.
▪९ मार्चच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की म्हणे माझी स्क्रिप्ट बारामतीत लिहिली जाते, म्हणे असे अनेक पोपट बारामतीत आहेत. हे काय. आम्ही ह्यांचे कपडे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला.
▪नरेंद्र मोदींची विधानं काढून बघा, २०१४ च्या निवडणुकीतील आणि आताची. त्यांना सुरुवातीला बारामतीच्या काका-पुतण्यांना राजकारणातून बाजूला करायचं होतं आणि आता म्हणतात 'बारामतीच्या विकासात शरद पवारांच्या रचनात्मक कामाचा सुगंध दरवळत असतो.
▪"शरद पवारांना मी गुजरातला बोलावायचो आणि त्यांना प्रकल्प दाखवायचो का? कारण त्यांच्याकडून मला मार्गदर्शन हवं असायचं, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण महिन्यातून २-३ वेळा मी शरद पवारांशी चर्चा-मसलत करत असतो. " - नरेंद्र मोदी.
▪"गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी शरद पवारांचं बोट धरून चालायचो, ह्याचा मला गर्व आहे" - नरेंद्र मोदी.
#rajthackeray #maharashtra #maharashtranavnirmansena #maharashtrashainik #manse #ekmaharashtra

 • 73 6 8 minutes ago